Men Haircut : प्रत्येक चेहरा खुलवतील 'हे' 5 हेअरकट, पर्सनॅलिटी दिसेल उठून
मुलांना हेअर कट करण्याआधी खूप विचार करतात की त्यांना कोणता जास्त चांगला दिसेल. आज असेच 5 हेअरस्टाइल जाणून घेणार आहोत.
या कटमध्ये छोट्या स्पाइक्ससारखी स्टाइल ठेवू शकता. त्याशिवाय मागे थोडे केस मोठे ठेवू शकतात.
थोडे केस मोठे आणि थोडे छोटे अशी काही ही हेअरस्टाईल आहे.
डिस्कनेक्शन स्टाइलमध्ये केस आडवे, छोटे-मोठे कापतात.
या स्टाइलमध्ये तुम्हाला मेनटेन करण्यासाठी खूप मेहनत करण्याची गरज नाही.
मेस्डअप अर्थात मेसी हेयरमध्ये लूक खूप कूल दिसतो. हायलायटेड असतील तर हा कट आणखी सुंदर दिसतो.