आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे हाडं. यावरुन आपलं संपूर्ण शरीर उभं असतं.
मात्र आजकालच्या जीवनशैलीमुळं लोकांना हाडामध्ये वेदना होणं किंवा हाडं कमकुवत होणं यासारखी लक्षणे जाणवतात
तुम्हालादेखील या समस्या जाणवत असतील तर आत्ताच हा पदार्थ खायला लागा. रोजच्या आहारासोबतच एक ड्रायफ्रुटदेखील खा
तुम्ही रोजच्या आहाराबरोबरच मखाणादेखील सामील करा. यात कॅल्शियमचा चांगला स्त्रोत असतो. जो हाडांसाठी फायदेशीर आहे. त्याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक आहे
मखाण्यात फॉस्फोरस आणि मॅग्नीशियम असते कॅल्शियम मेटाबॉलिज्न नियमित करण्यास मदत करतात.
मखाण्यात प्रोटीन आणि झिंकचा समावेश असतो जे हाडांसाठी खूप फायदेशीर असतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)