Relationship Tips

Relationship Tips : होणाऱ्या पत्नीला I Love you नको, पाठवा 'हे' मन जिंकणारे अर्थपूर्ण मेसेज

तू तिथंच थांब

तुला प्रेमाची अनोखी परिभाषा समजवण्यासाठी, विचारापलीकडलं प्रेम देण्यासाठी मी येतोय.. तू तिथंच थांब.

तुझ्याच भल्यासाठी प्रार्थना

जिथंजिथं जातोय तिथंतिथं तुझ्याच भल्यासाठी प्रार्थना करतोय. तू माझाच एक भाग झालियेस... खूप आधीपासून.

भविष्यातील आनंद

माझ्या सध्याच्या सर्व प्रत्येक कृतीमागं तुझ्या आणि आपल्या नात्याच्या भविष्यातील आनंदच कारणीभूत आहे.

सर्वार्थानं मोठे होऊ

आपण दोघंही सर्वार्थानं मोठे होऊ... एकत्र... मी सोबत नसेन तेव्हातेव्हा हिरमुसून जाऊ नकोस. मी तुझ्यासोबतच आहे.

हाकेला साद दे

नातं आनंदी होतच राहील, पण तू कायम तुझ्या मनाच्या आनंदाला आणि अंतर्मनाच्या हाकेला साद दे. मी तिथंच तुला भेटेनं.

विश्वास ठेव

संपूर्ण विश्वच आपल्या भेटीसाठी संपूर्ण बळ लावेल आणि तो क्षण आपल्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असेल. आपण कायमच सोबत होतो, आहोत आणि यापुढंही राहू.... विश्वास ठेव. (सर्व छायाचित्र- फ्रीपिक)

VIEW ALL

Read Next Story