आपल्यापैकी अनेक लोक नेहमी कोल्ड्रिंक पीताना दिसतात. सगळ्यांना वेगवेगळ्या ब्रॅंडच्या कोल्ड ड्रिंक्स आवडतात.
कोल्डिंकची बॉटल कधीच पूर्ण भरलेली नसते. त्याचं कारण आज आपण जाणून घेऊया.
कोल्डिंकच्या बॉटलमध्ये कार्बन डायकॉक्साइड गॅस असतं.
बॉटलं थोडी खाली असेल तर ट्रान्सपोर्ट करण्यात काही अडचण येत नाही.
बॉटल जेव्हा गाडीत ठेवून ट्रान्सपोर्ट करण्यासाठी घेऊन जातात तेव्हा त्याचं तापमान सतत बदलत राहतं. त्यामुळे बॉटल फुटू शकते.
जर बॉटल गरम ठिकाणी ठेवण्यात आली आणि तेव्हा पूर्ण भरलेली असेल तर ती फुटण्याची भीती असते. त्यामुळे थोडी खाली जागा ठेवतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)