अंड देशी की बनावटी कसं ओळखाल?

Diksha Patil
Jan 06,2025


देशी आणि बनावटी अंड्यातला फरक माहित असणं खूप महत्त्वाचं आहे. जेणे करून तुम्ही चांगली अंडी खरेदी करू शकाल.

तरंगनं

एका भांड्यात पाणी भरा आणि त्याच अंड टाका. जर अंड तरंगत असेल तर ते जुनं असू शकतं किंवा बनावट. ताजं अंड भांड्याला खाली बसतं.

कवच

अंड्याचं कपच जर जाड आणि खडबडीत असेल तर ते देशी आहे. बनावट अंड्याचं कवच हे एकदम चिकन आणि पातळ असतं.

फोडल्यानंतर तपासा

जेव्हा तुम्ही अंड फोडतात तेव्हा त्याच्यातून जर पिवळा भाग (एग योक) गडद आणि घट्ट असायला हवं. जर एक योक खूप हल्क किंवा पाण्यासारखं असेल तर ते बनावट आहे.

रंग

देशी अंड्याचा रंग हा वेगळा असतो पण साधारणपणे हलक्या किंवा भुऱ्या रंगाचं असतं. जर अंड चमकलं किंवा असामान्य वाटलं तर ते बनावट असू शकतं.


या पद्धतीनं तुम्ही देशी आणि बनावट अंड्याची ओळख करून घेऊ शकतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story