खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळं पोटात गॅस होणे आणि पोट साफ न होण्याच्या तक्रारी उद्भवतात
तुमच्या आहारात या पाच गोष्टीचा समावेश करा. सकाळी सकाळी या पाच सवयींचा तुम्हाला फायदा होईल
सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्या. त्यामुळं पचनसंस्था सुरळीत राहते आणि गॅसची समस्या कमी होते
आल्याचे पाणी देखील बद्धकोष्ठता आणि गॅसवर रामबाण उपाय आहे.
तमालपत्र आणि दालचिनीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळं गॅसची समस्या कमी होते.
पोटासाठी लसूण खूप फायदेशीर आहे. लसणाची एक पाकळी खाल्ल्याने गॅसची समस्या कमी होते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)