बहुतेक लोक गाजर हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुपरफूड मानतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.
यामध्ये मुबलक प्रमाणात बीटा-कॅरोटीन असते. जो व्हिटॅमिन एचा एक प्रकार आहे.
गाजर हे अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. यामध्ये अनेक पोषक घटक असतात.
गाजर खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी अधिक प्रमाणात सुधारते.
मात्र, गाजर हे डोळ्यांच्या समस्यांवर औषध मानता येणार नाही. त्यामुळे तुम्ही काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.