20 दिवसांपर्यंत रोज प्या हे जिऱ्याचे पाणी; शरीरात दिसतील 'हे' आश्चर्यकारक बदल

Mansi kshirsagar
Jan 08,2025


किचनमध्ये जिरं हे आवर्जुन वापरतात. पण जेवणात फोडणी देण्याऐवजी आरोग्यासाठीही जिरं फायदेशीर आहे.


रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळं अनेक फायदे शरीराला होतात.


जिऱ्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात जे आजारांना दूर ठेवते


जिऱ्यात अनेक पोषक तत्वे असतात. जे शरीरात ऑक्सिजन पुरवण्यास मदत करतात


रिकाम्या पोटी 1 महिनापर्यंत जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळं रोगप्रतिकार शक्ती आणि मेटाबॉलिज्म वाढते


जिऱ्यात अनेक पोषक तत्वे असतात जे रक्त पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत करते


जिऱ्याचे पाणी नियमित प्यायल्यामुळं शरीरातील सूज कमी करते


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story