दुधात भिजवलेलं अंजीर खाल्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढते.
अंजीरला दुधात भिजवून खायचं त्यानं हाडं मजबूत होतात.
अंजीरमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे लवकर भूक लागत नाही आणि शरीर मजबूत राहतं.
आठवड्यातून 2-3 वेळा दुधात भिजवलेलं अंजीर खाल्यानं शरीर हेल्दी राहतं.
दूध आणि अंजीरचे सेवन केल्यानं वजन कमी होतं.
पचन क्रिया चांगली राहते आणि त्या संबंधीत कोणतेही आजार होत नाही. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)