12 महिने म्हणजे एक वर्ष या प्रमाणेच संपूर्ण जग चालत असतं.
मात्र, या पृथ्वीवर असाही एक देश आहे जिथे एका वर्षात 12 नव्हे तर 13 महिने असतात
13 महिन्यांचं एक वर्ष असल्यामुळं हा देश संपूर्ण जगात 7 वर्ष मागे आहे.
इथियोपियामध्ये 1 वर्षात एकूण 13 महिने असतात
या देशात 13 महिन्यात एकूण 5 आठवडे आणि आठवड्यात एकूण 5 दिवस असतात
ज्या दिवशी लीप वर्ष असतं त्या वर्षी इथियोपियाच्या कॅलेंडरमध्ये 6 दिवस असतात
इथोयोपियामध्ये 11 सप्टेंबर रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते. येथील लोक ग्रेगेरियन कॅलेंडर मानत नसून प्राचीन कँलेंडर मानतात
इथोपियन कँलेडरनुसार, जानेवारीला मेस्केरम असं म्हणतात.