खजूर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. रोज खजूर रिकाम्या पोटी खजूरचे सेवन करणे फायदेशीर आहे
रोज रिकाम्या पोटी 2 खजूर खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते
शरीरातील हिमोग्लोबीन वाढवते त्यामुळं खजूर खाणे फायदेशीर आहे
डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी रोज खजूर खाणे फायद्याचे आहे
चेहऱ्यावरील मुरुमे आणि पुटकुळ्या दूर करण्यासाठी रोज खजूर खा
खजूर खाल्ल्याने पाचनशक्ती मजबूत होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)