विड्याच्या पानांवर तमालपत्र जाळण्याचे 7 फायदे काय आहेत?
विड्याच्या पानांवर तमालपत्र जाळल्याने धूर निघतो ज्यामुळे वातावरण शुद्ध होण्यास मदत होतो.
या धुरात असं घटक असतात जे डास आणि इतर कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतात.
तमालपत्राचा धूर मानसिक शांती देतो आणि तणाव कमी करण्यास मदत मिळते.
हा धूर सभोवतालची नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मकता आणण्यासाठी उपयुक्त मानला जातो.
या धुरामुळे श्वसनमार्ग साफ होतो आणि श्वसनाच्या समस्यांपासून काही प्रमाणात आराम मिळतो.
या धुराचा वापर सर्दी, खोकला आणि बंद झालेले नाक साफ करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
देवी - देवतांना प्रसन्न करण्यासाठीही याचा वापर केला जातो आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही शुभ मानला जातो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)