आठवड्यातून एक-दोन वेळा रडणे सामान्य मानले जाते. मात्र, सतत रडणे डिप्रेशनचे लक्षण मानले जाते
रडण्याने डोळे साफ होतात. त्याचबरोबर बॅक्टेरिअल इंफेक्शनचा धोका कमी होतो
रडण्याने लव हार्मोन रिलीज होतात जो डोकं आणि शरीर दोघांसाठी फायदेशीर असतो
रडण्याने आनंदाची जाणीव होते. तसंच, दुख पचवण्याची क्षमता वाढते
रडल्याने स्ट्रेस कमी होतो आणि दृष्टी सुधारते. तसंच, ब्लडप्रेशर आणि हार्ट अॅटेकचा धोकादेखील कमी होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)