थंडीत युरिक अॅसिडचा धोका वाढतो, 'या' 5 पदार्थांमुळं राहिल नियंत्रणात
थंडीच्या दिवसांत अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळं थंडीत पौष्टक पदार्थांवर अधिक भर दिला जातो
थंडी वाढल्यानतंर युरिक अॅसिडची मात्रादेखील वाढते. त्यामुळं या पदार्थांचे सेवन केले पाहिजे
तुम्ही तुमच्या डाएटमध्ये आळशीच्या बियांचा समावेश करु शकता
युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी किवी, लिंबू, पेरू, संत्र या फळांचे सेवन करायला हवे
अक्रोड खाल्ल्याने शरीरातील वेदना आणि सूज यापासून आराम मिळतो
हिरव्या पालेभाज्या रोज खाल्ल्याने युरिक अॅसिडची मात्रा नियंत्रणात राहते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)