चहा हे भारतीयांचे आवडते पेय आहे. पण जर महिनाभर चहा प्यायला नाही तर शरीरात काय बदल होतील
चहात साखर असते आणि साखरेत खूप जास्त कॅलरी. त्यामुळं चहा पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करा
चहा जास्त प्यायल्यास दाताचा रंग बिघडतो. दात पिवळे दिसू शकतात
चहा पिणे सोडल्यास तुम्हाला चांगली झोप लागेल
तुम्ही 30 दिवस चहापासून लांब राहिलात तर तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहिल
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)