हिवाळ्याच्या दिवसात दररोज हा ज्यूस प्यायल्याने शरीरासाठी खूप फायदेशीर असतो
तुमच्या डाएटमध्ये गाजर आणि बीटचा ज्यूस सामील केल्यास शरीरातील आयर्नची कमतरता दूर होईल
गाजर आणि बिटाचा ज्यूसमध्ये व्हिटॅमीन सीसोबतच अँटीऑक्सीडेंट्स भरपूर असतात. यामुळं तुमची स्कीन हायड्रेट राहते
दररोज हा ज्यूस प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते
रोज गाजर आणि बीटाचा ज्यूस प्यायल्याने क्रेव्हिंग कमी होते आणि ओवरइंटिग कमी होते. त्यामुळं वजन कमी होते
गाजर आणि बीटातील पोषकतत्वे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)