...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 03, 2024

तुम्हाला माहित आहे का? असा एक प्राणी आहे. ज्याला जंगलाचा राजा सिंह देखील घाबरतो

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 03, 2024

हनी बेजर म्हणून ओळखला जाणाऱ्या या प्राण्याला बिज्जू म्हणून देखील ओळखलं जातं.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 03, 2024

या प्राण्याला जंगलातील अतिशय भयानक प्राणी म्हणून ओळखलं जातं.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 03, 2024

हनी बेजर आपल्या टोकेरी आणि मजबूत नखांना 20 ते 30 फूट रस्ता खोदू शकतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 03, 2024

महत्त्वाचं म्हणजे हा प्राणी कोल्ह्याच्या घरांवर कब्जा करतो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 03, 2024

या प्राण्याचा स्वभाव खूप रागीट आणि भयंकर असतो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 03, 2024

हनी बेजर हा कायमच प्राण्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करतो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 03, 2024

त्यामुळे त्याला जंगलाचा राजा देखील घाबरतो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 03, 2024

VIEW ALL

Read Next Story