कोणत्या जीवाला 12000 दात असतात?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jul 06,2024

निसर्गाची किमया एवढी न्यारी आहे. येथील प्रत्येक जीवसृष्टीत वेगळेपण दडलंय.

असाच एक जीव आहे ती म्हणजे गोगलगाय

गोगलगाय आणि पोटात पाय, ही म्हण आपण ऐकलीच असेल

पण या गोगलगायचे दात किती असतात माहित आहेत का

गोगलगायला तब्बल 12000 दात असतात

पण हे दात माणूस किंवा इतर जनावरांपेक्षा वेगळे असतात. विज्ञानाच्या भाषेत याला 'रेड्यूला' असे म्हटले जाते.

भाज्या किंवा पानं खाण्यासाठी गोगलगाय याचा वापर करतात. एवढंच नव्हे शिकार देखील या दातांनी केली जाते.

गोगलगायीचे दात म्हणजे रेड्यूला अनेक प्रकारे विकसित होतात. वेळोवेळी हे तुटतात आणि नवीन दात येतात.

VIEW ALL

Read Next Story