आठवडाभर फ्रेश राहिल आलं-लसूण पेस्ट; अशा पद्धतीने करा स्टोअर


आलं-लसणाची पेस्ट पदार्थात टाकल्यास त्याला चांगली चव येते.


अनेकदा आलं-लसूण पेस्ट खूप दिवसांची असेल तर खराब होते.


आठवड्यापर्यंत आलं-लसूण टिकवून ठेवण्यासाठी ही एक ट्रिक वापरा


आठवडाभरापर्यंत आलं-लसूण पेस्ट टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही ती एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवून द्या.


हवा आणि दमटपणामुळं आलं-लसूण पेस्ट खराब होते. त्यामुळं कंटेनरमध्ये ठेवून द्या


आलं-लसूण पेस्ट अशा ठिकाणी ठेवा जिथे हवा येणार नाही. तसंच, पेस्ट तयार केल्यानंतर त्यावरुन तेल टाका


आलं-लसूण पेस्ट ताजी ठेवण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता.

VIEW ALL

Read Next Story