भेंडीची तीच ती भाजी खावून कंटाळलात; ही नवीन रेसिपी करुन पाहा

Published by: Mansi kshirsagar | Apr 18, 2024

कुरकुरीत भेंडी कशी करायची याची रेसिपी वाचा

Published by: Mansi kshirsagar | Apr 18, 2024

साहित्य

भेंडी, चण्याचे पीठ, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, लिंबाचा रस, हळद, मीठ

Published by: Mansi kshirsagar | Apr 18, 2024

कृती

भेंडी मधोमध 4 बारीक भागांमध्ये चिरुन घ्या. आता एका भांड्यात चिरलेली भेंडी घ्या

Published by: Mansi kshirsagar | Apr 18, 2024

त्यात बेसन, तांदळाचे पीठ, कॉर्न फ्लोअर, लाल तिखट, हळद, मीठ, लिंबू टाकून एकजीव करुन घ्या.

Published by: Mansi kshirsagar | Apr 18, 2024

आता एका कढाईत तेल गरम करुन घ्या. तेल तापल्यानंतर त्यात भेंडीचे काप सोडा

Published by: Mansi kshirsagar | Apr 18, 2024

भेंडी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. आता त्यावर चाट मसाला टाका. कुरकुरीत भेंडी तयार

Published by: Mansi kshirsagar | Apr 18, 2024

VIEW ALL

Read Next Story