फक्त अभिनेता- अभिनेत्री नाही तर डॉक्टरही आहेत 'हे' कलाकार

मानुषी छिल्लर

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं सोनीपतच्या भगत फूल सिंह मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

मियांग चेंग

सिंगर मियांग चेंगनं बीएस डेंटल कॉलेज बंगळुरुमधून बीडीएसचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

आकांक्षा सिंग

आकांक्षा सिंग ही आपल्याला 'बद्रीनाथ की दुल्हनिया' दिलसी होती. ती एक फिजोयोथेरेपिस्ट आहे.

संकेत भोसले

कॉमेडियन -अभिनेता संकेत भोसलेनं डर्मेटोलॉजीमध्ये एमबीबीएस केलं आहे.

पलाश सेन

गायक आणि अभिनेता पलाश सेननं यूसूीएमएस आणि गुरु तेग बहादुर रुग्णालयातून मेडिसनचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

अदिति गोवित्रिकर

मिसेज वर्ल्ड अभिनेत्री-मॉडेल अदिती गोवित्रिकरनं एमबीबीएसचं शिक्षण केलं आहे. त्यानंतर तिनं गायनॅकलॉजिमध्ये एमएस केलं.

साई पल्लवी

साई पल्लवीनं त्बिलिसी स्टेट मेडिकल यूनिव्हर्सिटीमधून मेडिसिनचं शिक्षण घेतलं आहे.

VIEW ALL

Read Next Story