मलायका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान सध्या त्याच्या 'दम बिर्याणी' पॉडकास्टमुळे चर्चेत आहे.

या पॉडकास्टमध्ये अरहान नुकताच त्याची आई मलायकासोबत दिसला.

मलायकाने जेव्हा अरहानला व्हर्जिनिटीचा प्रश्न विचारला तेव्हा अरहानने तिला पुनर्विवाहाबाबत प्रश्न विचारला.

या सर्व प्रश्न-उत्तरांमध्ये अरहान सध्या त्याच्या उच्च शिक्षणाच्या फीसच्या चर्चेत आहे.

आताही तो लाँग आयलँड विद्यापीठातून उच्च शिक्षण घेत आहे. हा अभ्यासक्रम चित्रपटांशी संबंधित आहे.

Bollywood Shaadis.com मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, अरहानच्या या कोर्सची एक वर्षाची फी सुमारे 32 लाख रुपये आहे.

तर या अभ्यासक्रमाची एकूण फी 1.2 कोटी रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story