आपल्यापैकी अनेकांना चेरी खूप आवडते आणि आता बाजारात उपलब्ध आहेत.
तुम्हाला चेरी एकत्र खूप विकत घ्यायची आहे आणि ती स्टोर कशी करायची हे जाणून घेऊया.
चेरी खरेदी करताना ती चमकते की नाही ते बघा, ते असेल तरच चेरी खरेदी करा.
जर चेरीचं वरचं सालं हे ड्राय असेल किंवा क्रॅक गेल्या असतील तर मुळीच खरेदी करू नका.
जर चेरीला दांडी नसेल तर खरेदी करु नका. कारण त्यामुळे मग चेरी खराब होऊ शकते.
चेरी जर 3 दिवस स्टोर करायची असेल तर प्लास्टिक डब्ब्यात ठेवून मग फ्रीजमध्ये ठेवा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)