तरुण, फ्रेश त्वचा प्रत्येकालाच हवी असते परंतु, वाढत्या वयाबरोबर बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते.
जर तुम्हाला चाळीशीतही चमकदार त्वचा हवी असेल तर 'या' ड्राय फ्रूट्सचा तुम्ही आहारात समावेश करु शकता.
त्वचा ग्लोइंग आणि ताजीतवानी बनवण्यासाठी तुम्हाला रोज मनुक्यांचं सेवन करायला हवं.
रोज मनुके खाल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळतात.
बदामामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे असतात, जे त्वचेला पोषण देतात आणि हायड्रेटेड ठेवतात.
त्वचेला मॉइश्चराईज करण्यासाठी आणि फ्री रेडीकल्स पासुन बचाव करण्यासाठी तुम्हाला बदाम खाल्ले पाहिजेत.
सकाळच्या वेळी बदाम खाल्ल्याने मेंदूलाही खूप फायदा होतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)