बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
बदाम हे ड्रायफ्रुट नेहमी खाल्ल्याने शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवण्यास मदत होते
बदामाचे आवरणही खूप गुणकारी असते. ते आपण वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो.
बदामच्या सालापासून तुम्ही चटणी बनवू शकता. ती आरोग्यासाठी चांगली असून, चवीष्ट असते.
यामध्ये विटामिन ई, बी2, मॅग्नेशियम आणि केल्शिअम असते त्यामुळे बदाम सालासहित खायला हवे.
बदामाच्या सालांची पेस्ट करून चेहेऱ्यावर लावण्याने खूप फायद होतो.
बदामाच्या सालांपासून तुम्ही गार्डनींग सुध्दा करू शकता.
बदामाच्या सालांची पेस्ट केसांसाठी खूप पोषक असते. (Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)