नियमित केस धुणे शक्य नाही? वापरा ड्राय शॅम्पू

Oct 04,2024


ड्राय शॅम्पू हा एक असा शॅम्पू आहे, जो पाणी न वापरता केसांचा तेलकटपणा व चिकटपणा काढून टाकतो.


ड्राय शॅम्पू वेळेची बचत करतो.तसेच तुमच्या केसांना फ्रेश लूक देतो.


ड्राय शॅम्पूला थेट मुळांवर स्प्रे करा. मुळांमध्ये आणि स्काल्पवर मालिश करा. जेणेकरून तेल शोषले जाईल.


ड्राय शॅम्पूचे अनेक फायदे आहेत, मात्र जास्त वापरामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.


ड्राय शॅम्पूमुळे केस फक्त वरूनच धुतलेले दिसतात, परंतु जोपर्यंत तुम्ही ते व्यवस्थित पाण्याने धुत नाही तोपर्यंत केस आतून घाण राहतात.


सलग दोन दिवसांपेक्षा जास्त ड्राय शॅम्पू वापरल्याने तुमच्या टाळूला त्रास होऊ शकतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story