सद्गुरुंचा सल्ला, 2024 मध्ये नक्की बदला 'या' 2 सवयी

Published by: Zee Team | Jan 16, 2024

ईशा फाऊंडेशनच्या संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासदुदेव जीवनशैलीबाबत कायमच मार्गदर्शन करत असतात.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

काही दिवसांपूर्वीच सद्गुरुंनी 2024 मध्ये लोकांना दोन सवयी बदलण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घेऊया त्या कोणत्या

Published by: Zee Team | Jan 16, 2024

सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितले की, तुमच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ तुम्ही या वर्षात खाणार नाही. हा संकल्प करा.'

Published by: Zee Team | Jan 16, 2024

दुसरा संकल्प हा आहे की, जी व्यक्ती तुम्हाला अजिबातच नाही आवडत. त्या व्यक्तीसोबतच हे वर्ष अतिशय आनंदात साजरा करा.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

पुढे त्यांनी सांगितलं की, या दोन संकल्पांना पुढील सहा महिने लक्ष देऊन पालन करा. कारण पसंत नापसंत तुम्ही आधीच ठरवले आहे. जे योग्य नाही.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

त्यांनी हे देखील सांगितलं की, हे योग्य आहे की नाही. कारण या निर्णयावर तुम्ही आधीच पोहोचला आहात. मात्र हे काम तुमचं नाही.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

सद्गुरु पुढे म्हणाले की, कोण योग्य आणि कोण अयोग्य हे तुम्ही ठरवू शकत नाही. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

तुम्ही कुणासोबत काम करु शकता किंवा करु शकत नाही हे ठरवणं तुमचं काम नाही.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

VIEW ALL

Read Next Story