गाड्यांचे नंबरप्लेट वेगवेगळ्या रंगाच्या का असतात?

Published by: Zee Team | Jan 16, 2024

निळ्या रंगाची नंबरप्लेट

नील्या रंगाची नंबर प्लेट विदेशी डिप्लोमॅटिक वाहनांवर असते.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

पांढऱ्या रंगाच्या नंबरप्लेट

पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेटवर काळ्या रंगाने लिहलेली प्लेट खाजगी वाहनांवर असते, पिवळ्या रंगाची नंबर प्लेटवर काळ्या रंगाने लिहिलेले असल्यास कर्मशियल वाहनांवर वापरतात.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

हिरव्या नंबर प्लेट

हिरव्या नंबर प्लेटवर पांढऱ्या रंगाने लिहिलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवर वापरतात.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

काळ्या रंगाची नंबर प्लेट

काळ्या रंगाची नंबर प्लेट लग्जरी हॉटेलसाठी चालवल्या जाणाऱ्या वाहनांवर वापरल्या जातात.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

लाल रंगाची नंबर प्लेट

लाल रंगाची नंबर प्लेट तात्पुरता नंबर प्लेट असते, जे नवीन वाहनांसाठी मिळते.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

तीरचा निशान असलेल्या नंबर प्लेट

तीरचा निशान असलेल्या नंबर प्लेट सैन्य दलासाठी असणाऱ्या वाहनांवर वापरले जाते.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

VIEW ALL

Read Next Story