japanese skin care tips

japanese skin care tips : जपानमध्ये सर्वचजण त्वचेच्या आरोग्यासाठी बरेच प्रयत्न करतात. ज्यामुळं त्यांची त्वचा प्रचंड नितळ आणि तेजस्वी असते.

तांदळाच्या पिठीचा वापर

त्वचेवरील डाग हटवण्यासाठी इथं तांदळाच्या पिठीचा किंवा पेस्टचा वापर होताना दिसतो.

तांदळाचा मास्क

अनेकदा तांदळाची पेस्ट दूध आणि मधात मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर चावल्यास त्वचेवरील डाग नाहीसे होतात.

ग्रीन टी

दर दिवशी ग्रीन टी प्यायल्यामुळंही त्वचा तेजस्वी राहते. ग्रीन टीमध्ये असणारे पोषक तत्त्वं त्वचेचा पोत सुधारतात.

टोनर

ग्रीन टी पिण्यासोबतच ती टोनर म्हणूनही जपानमध्ये त्वचेवर लावण्याची पद्घत आहे. यामुळं त्वचा मुलायम राहते.

चेहऱ्याला लावयचं तेल

चेहऱ्याला लावयचं तेल, सीरममुळंही त्वचा अधिक तजेलदार होते. यासाठी नारळाचं तेल, बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल हे उत्तम पर्याय आहेत.

हायड्रेटिंग मास्क

आठवड्यातून एकदा चेहरा स्क्रब करत त्यावर हायड्रेटिंग मास्क लावल्यास त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story