'गाँव की गोरी' ते हॉट सोशल मीडिया स्टार... 'कच्चा बदाम गर्ल'चं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन

Published by: Swapnil Ghangale | Dec 05, 2023

वयाच्या 24 व्या वर्षी प्रचंड लोकप्रियता

वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी अंजली अरोरा सोशल मीडिया स्टार झाली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Dec 05, 2023

मिळवलेलं यश कौतुकास्पद

रिल्सच्या माध्यमातून अंजलीने मिळवलेलं यश हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

Published by: Swapnil Ghangale | Dec 05, 2023

सौंदर्यामुळेही चर्चेत

केवळ व्हिडीओच नाही तर अंजली अरोरा तिच्या सौंदर्यामुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते.

Published by: Swapnil Ghangale | Dec 05, 2023

'कच्चा बदाम गर्ल'

'कच्चा बदाम गर्ल' म्हणून अंजली अरोरा प्रसिद्ध झाली आहे. मात्र ही तुफान लोकप्रियता मिळवण्याआधी अंजली कशी दिसत होती ठाऊक आहे का?

Published by: Swapnil Ghangale | Dec 05, 2023

पूर्वी कशी दिसायची?

तुम्ही अंजलीचे आधीचे फोटो पाहिले नसतील तर आज आपण ती पूर्वी कशी दिसायची हे पाहूयात. तसेच तिने मागील काही काळात कशापद्धतीने स्वत:मध्ये बदल घडवून आणलाय पाहूयात...

Published by: Swapnil Ghangale | Dec 05, 2023

जन्म पंजाबमध्ये

अंजलीचा जन्म पंजाबमध्ये झाला. मात्र ती फार लहान असतानाच तिचं कुटुंब दिल्लीमध्ये स्थायिक झालं.

Published by: Swapnil Ghangale | Dec 05, 2023

सामान्य तरुणी

लोकप्रिय होण्याआधी अंजली इतर सामान्य तरुणींप्रमाणे सलवार-कमीज आणि जिन्स-टॉपमध्येच दिसायची.

Published by: Swapnil Ghangale | Dec 05, 2023

स्वत:मध्ये बदल

पूर्वी अंजली ही अगदी बारीक शरीरयष्टीची होती. मात्र लोकप्रिय झाल्यानंतर तिने स्वत:मध्ये बदल घडवून आणण्यास सुरुवात केली.

Published by: Swapnil Ghangale | Dec 05, 2023

अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही झळकली

इन्स्टाग्रामवर अंजलीचे 13 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही झळकली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Dec 05, 2023

अधिक प्रसिद्धी मिळाली

सोशल मीडियावरील लोकप्रियतेमुळे अंजलीला कंगणा राणौत अँकरींग करत असलेल्या लॉक अप मालिकेसाठी ऑफर आली होती. या मालिकेमुळे तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

Published by: Swapnil Ghangale | Dec 05, 2023

प्रसिद्धी आणि संपत्तीही मिळाली

अंजलीने केवळ आपल्या लुक्सवर नाही तर व्यक्तीमत्वावरही काम केलं. यामुळे तिला प्रसिद्धी आणि संपत्तीही मिळाली.

Published by: Swapnil Ghangale | Dec 05, 2023

बसला फटका

टिक-टॉक स्टार म्हणून प्रसिद्धी मिळवल्यानंतर अचानक या माध्यमावर बंदी घालण्यात आल्याचा फटका अंजलीला बसला.

Published by: Swapnil Ghangale | Dec 05, 2023

लोकप्रियता टिकवण्याबरोबरच वाढवली

मात्र नंतर अंजलीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केले आणि त्या माध्यमातून तिने आपली लोकप्रियता टिकवण्याबरोबरच वाढवलीही.

Published by: Swapnil Ghangale | Dec 05, 2023

VIEW ALL

Read Next Story