चेक भरताना Lakh की Lac काय लिहावे, काय योग्य?

Mansi kshirsagar
Dec 11,2024


आर्थिक व्यवहार करताना चेकचा वापर आजही करतात


कंपन्या, मोठे व्यापारी, आर्थिक व्यवहार चेकद्वारे केले जातात


चेक लिहिताना अनेकाना प्रश्न पडतो की अक्षरात लाख शब्द कसा लिहायचा


लाख हा शब्द इंग्रजीत लिहिताना Lakh लिहावा की Lac, असा प्रश्न पडतो


चेक लिहिताना Lakh असाच शब्द लिहिणे योग्य आहे, असं RBIने म्हटलं आहे.


बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार Lac शब्द योग्य नाही.

VIEW ALL

Read Next Story