मुलांसाठी 'व' अक्षरावरुन ठेवा 'ही' खास लेटेस्ट नावे

वासु

कृष्ण को वासुदेव देखील म्हणतात. भगवान विष्णुचे देखील एक नाव वासु असे आहे.

वियान

ज्या व्यक्तीकडे विशेष ज्ञान आहे असा तो. वियान हे नाव मुलासाठी अतिशय परफेक्ट आहे.

विहान

विहान या नावाचा अर्थ आहे नवीन सुरुवात. नवी पाहाट असा देखील विचार करु शकता.

वेदांश

वेदांश नावाचा अर्थ आहे वेदाचा अंश असा. हे एका मुलाचे नाव असून हिंदू धर्मात अतिशय लोकप्रिय आहे.

वरेण्य

संस्कृतमधील हे नाव मुलासाठी नक्की निवडता. सर्वोत्तम असा या नावाचा अर्थ आहे.

व्योम

व्योम म्हणजे आकाश. या नावामुळे मुलाला मिळेल यश.

वरदान

चार अक्षरी असले तरीही हे नाव अतिशय खास आहे. आशिर्वाद असा या नावाचा अ

विश्रुत

विश्रुत नावाचा अर्थ प्रसिद्ध, वासुदेव पुत्र असा या नावाचा विचार आहे.

विद्युत

भरपूर एनर्जी असलेले हे नाव मुलासाठी खास आहे.

VIEW ALL

Read Next Story