मायरा वैकुळ बनली Cute Barbie Doll, पाहा फोटो

बालकलाकार मायरा वैकुळ सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव आहे.

मायरा वैकुळने सोशल मीडियावर Barbie Doll चे फोटो पोस्ट केले आहेत. जे प्रचंड व्हायरल होत आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून मायरा वैकुळ घरातघरात पोहोचली आहे.

'परी' म्हणून मायरा वैकुळने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं.

मराठमोळी मायरा आता हिंदी मालिकांमध्येही काम करुन सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

'नीरजा' या हिंदी मालिकेत मायरा वैकुळ भूमिका सादर करत आहे.

मायराने नुकताच 7 वा वाढदिवस साजरा केला आहे.

यावेळी मायराने युनिकॉर्न थिम कॅरी केली होती.

मायराने आता सोशल मीडियावर बार्बी लूकमधील फोटो पोस्ट केलेत.

गुलाबी रंगाच्या या बार्बी लूकमध्ये बालकलाकार मायरा अतिशय क्यूट दिसत आहे.

मायराचे हे फोटो प्रेक्षकांना पसंत पडत आहेत.

VIEW ALL

Read Next Story