कसोल, मनाली, शिमला नाही तर हिमाचलचं 'हे' ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही

वायचिन व्हॅली

वायचिन व्हॅली हे हिमाचल प्रदेशमध्ये मलाणा गावाच्या वर स्थित आहे. या ट्रेकमध्ये तुम्ही अनेक सुंदर गोष्टींचा अनुभव घेऊ शकता.

कधी द्यायची भेट?

एप्रिल महिन्यात पाहायला मिळतो बर्फ तर मे-जून या महिन्यात असतो थंडावा.

छोटं गावं

वायचिनपर्यंत जाणारा रस्ता हा खूप सुंदर आहे. तिथे जाताना एक सुंदर असं छोटं गाव देखील पाहायला मिळतं.

विविध रंगांची फुलं

सुंदर हिमालय आणि रंगीबेरंगी फुलं आणि त्यानंतर रात्री चमकणाऱ्या चांदण्या.

कसे पोहोचाल?

दिल्ली ते कसोल बसनं प्रवास करा. कसोलआधी जरी येथे थांबा आणि तिथून मलानाला जा. तिथून दीड किलोमीटर ट्रेक करुन तुम्ही वायचिनला पोहोचाल.

लाकडाची घर

इथे तुम्ही सगळी लाकडाची घरं मिळतील. तर सगळे लोक तुम्हा शेतात काम करताना दिसतील. तर कुठे मुलं खेळताना दिसतील.

VIEW ALL

Read Next Story