मनी प्लांट नाही तर, कुबेर देवाचं 'हे' आवडतं झाड अंगणात लावा, पैशाची येणार नाही तंगी

user Diksha Patil
user Oct 30,2023

देवाला मनी प्लांट आवडतं?

कुबेर देवाला मनी प्लांट आवडतं असं म्हटलं जातं. पण नेमकं कोणतं झाडं आवडतं हे जाणून घेऊया.

कोणतं झाडं आवडतं?

मनी प्लांट नाही तर क्रासुला प्लांट आवडतं.

क्रासुलाचे फायदे

क्रासुला प्लांट हे खूप चमत्कारीक आहे. क्रासुला प्लांटसमोर मनी प्लांट देखील फेल आहे. या झाडाला फ्रेंडशीप प्लांट, लकी प्लांट, जेड प्लांट म्हणून ओळखतात.

कुबेराचं झाडं?

या झाडाला कुबेराचं प्लांट किंवा पैशाला आकर्षित करणार झाड म्हणून देखील ओळखतात.

पॉझिटिव्ह एनर्जी

क्रासुला प्लांट हे घरातील निगेटिव्ह एनर्जी घालवत पॉझिटिव्ह एनर्जी ठेवतं. आर्थिक समस्या दूर करण्यास मदतशीर.

क्रासुला ठेवण्याचं कारण

जर तुमच्याकडे पैसे टिकत नाही तर तुम्ही क्रासुला झाडं घरात आणून ठेवल्यास तुमच्या घरात कधीच पैशाची कमी राहणार नाही.

कोणत्या दिशेला ठेवाल?

क्रासुला झाड हे शूभ असून घराच्या दरवाज्याच्या उजव्या बाजुला किंवा ऑफिसच्या डेस्कवर देखील ठेवू शकतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story