दिवस सुंदर घालवायचा असेल तर पुलंचे विचार 10 वाचा

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Nov 08,2024


कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.


आयुष्य फार सुंदर आहे फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे


समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते.


खर्च झाल्याचं दुःख नसतं हिशोब लागला नाही की त्रास होतो


जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाला खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भाग्यच आहे


माणूस निरुत्तर झाला तरी हरकत नाही पण निष्प्रश्न झाला की संपलाच


भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं


खरं तर सगळेच कागद सारखेच फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होतं


ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्यात नसण्याची पोकळी जाणवते


जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धी आपोआप विझते


आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय


माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे

VIEW ALL

Read Next Story