सायकोलॉजीच्या 'या' 5 टिप्स, समोरच्याच्या मनातलं झटक्यात जाणून घ्याल

डोळे

बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे लक्ष द्या. जर ते तुमच्या डोळ्यात पाहून बोलत असेल तर ती व्यक्ती तुमच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष देते.

हातवारे

बोलत असताना समोरच्या व्यक्तीच्या हाताकडे लक्ष द्या. जर ती व्यक्ती हात लपवून बोलत आहे याचा अर्थ ती व्यक्ती खोटं बोलत आहे.

पायांवर लक्ष द्या

बोलत असताना पायांवर लक्ष द्या. पाय जर दरवाजाच्या दिशेनं असतील तर त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही.

घाईत किंवा अडथळून बोलणं

जर एखादी व्यक्ती घाईत बोलते किंवा अडथळून बोलते तर ती व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलते.

चेहऱ्यावरील हसू

कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावर असलेल्या हसूला पाहून तुम्ही ती व्यक्ती कशी आहे हे जाणून घेऊ शकतात.

खाली मान करून बोलणं

जर कोणती व्यक्ती खाली मान करून किंवा खाली डोळे करून बोलत असेल तर त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास नाही.

VIEW ALL

Read Next Story