पावसाळ्यात ब्रेड, दुध इतर खाद्यपदार्थ स्टोर करा 'या' पद्धतीने

Published by: Zee Team | Aug 07, 2024

पावसाळ्यात घरात ठेवलेल्या सर्व खराब होण्याची भीती असते.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

भाजीपाला

पटकन खराब होणाऱ्या भाज्या वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवल्याने त्या जास्त काळ टिकू शकतात.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

पिशवी

जर वर्तमानपत्र नसेल तर या भाज्या हवा घेण्यायोग्य पिशवीमध्ये ठेवू शकता.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

फळे

फळंदेखील वृत्तपत्र किंवा पिशव्यांमध्ये ठेवावीत.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

ड्रायफ्रुट

ड्रायफ्रुट पावसाळ्यात लगेच मऊ पडतात त्यामुळे ते भिजवून किंवा हलके भाजून खा

Published by: Zee Team | Aug 07, 2024

केळी

केळी लवकर पिकतात आणि खराब होतात, त्यांच्या देठावर फॉइल पेपर लावल्याने ती जास्त काळ टिकतात.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

डाळी

पावसाळ्यात डाळी हवाबंद डब्यात ठेवल्याने त्यांच्यामध्ये ओलावा राहत नाही.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

ब्रेड

ब्रेड किंवा यीस्ट असलेली कोणतीही वस्तू बाहेर ठेवू नका, त्यांना फ्रीजरमध्ये ठेवल्याने ते लवकर खराब होत नाही.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

दूध

पावसाळ्यात कच्चे दूध गरम बाहेर ठेवू नका, नेहमी उकळवून थंड करून फ्रीजरमध्ये ठेवा.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

चीज

पावसाळ्यात फ्रीजच्या थंड कोपऱ्यात चीज ठेवल्याने ते लवकर खराब होणार नाही.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

मसाले

पॅनमध्ये काही सेकंद खड्डे मसाले गरम केल्याने त्यांचा ओलावा निघून जातो.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

VIEW ALL

Read Next Story