शरिरात कॅल्शियमची कमी झाल्यासं आहारात या 5 गोष्टींचा समावेश करणं ठरू शकतं फायदेशीर...
दूध आणि पनीरमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हाडं मजूबत होतात.
बदाममध्ये कॅल्शियमसोबत ओमेगा - 3 मोठ्या प्रमाणात असतात.
अंजीरमध्ये फायबर, व्हिटामिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतात.
मच्छीमध्ये देखील कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हाडं मजबूत होतात.
पालक, मेथी सारख्या पालेभाज्या या कॅल्शियमचा एक मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे हाडांना लोहं देखील मिळतं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)