सुप्रिया सुळेंनी सांगितलं कपड्यांपेक्षा विचारांनी मॉडर्न असणं किती महत्त्वाचं?

सुप्रिया सुळे यांनी एका मुलाखतीत आपल्या दिवसाची सुरुवात ही पांडुरंगाच्या स्मरणाने होतं असं सांगितलं.

'मी रामकृष्ण हरी' हे सुप्रिया सुळे यांचं ब्रीदवाक्य आहे. सकाळी दिवसाची सुरुवात अशी होते

आताची मुलं माझ्यापेक्षा जास्त शिकलेत पण ते कपड्यांनी मॉडर्न आहेत

आणि मी विचारांनी मॉडर्न असल्याचं, सुप्रिया सुळे म्हणतात.

विचार अतिशय महत्त्वाचे असतात, विचारांनी माणूस घडतो.

सामाजिक बदल अतिशय महत्त्वाचा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणतात.

लग्नाला खूप खर्च करण्याच्या विरोधात असल्याचं सुप्रिया सुळे सांगतात

मॉडर्न इंडियाचा ब्रीज बांधतो पण मुलीच्या लग्नात हुंडा देतो, हे टाळा

VIEW ALL

Read Next Story