सुकामेवामध्ये असलेला पिस्ता खायला सर्वांनाच आवडत. पण पिस्ताचे हे आरोग्यादायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
आयुर्वेदानुसार पिस्ता खाल्ल्याने तुमचे आरोग्या मजबूत करते .
तुमच्या आहारात पिस्ताचे सेवन थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्या दूर करते.
पिस्त्यामध्ये आढळणारे घटक हृदया संबंधित आजारांचा धोका कमी करते.
जर तुम्हाला तणावामुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर पिस्ता खाणं फायदेशीर ठरते.
कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी पिस्ताच सेवन फायदेशीर मानलं जातं.
पिस्त्यामध्ये आढळणारे घटक स्मरणशक्ती वाढवण्यास प्रभावी मानले जातात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)