'हे' 4 रत्न बदलतील तुमचं नशीब, आर्थिक संकट होईल दूर

Published by: Diksha Patil | Nov 19, 2024

असे काही रत्न आहेत जे धारण केल्यानं पैशाचा वर्षाव होतो. चला तर त्याविषयी जाणून घेऊया.

Published by: Diksha Patil | Nov 19, 2024

आपल्या जन्म पत्रिकेनुसार रत्न धारन केल्यास त्याचा आपल्याला फायदा होतो. इतकंच नाही तर सकारात्मक बदल देखील होतात.

Published by: Diksha Patil | Nov 19, 2024

पुखराज

पुखराज रत्न हा गुरु ग्रहचा रत्न आहे. हा रत्न धारण केल्यानं जीवनात सुख-शांती, विद्या आणि सौभाग्यासाठी ओळखतात. त्याशिवाय संपत्ती वाढू लागली आहे.

Published by: Diksha Patil | Nov 19, 2024

पन्ना

पन्ना हा बुद ग्रहाचा रत्न आहे. नोकरी आणि बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी हे धारण करतात. या रत्नला धारण केल्यानं अन्न-पैशात वाढ होते.

Published by: Diksha Patil | Nov 19, 2024

जेड स्टोन

जेड स्टोन खूप यूनिक रत्न आहे. हे रत्न धारण करणाऱ्याला बिझनेस आणि नोकरीमध्ये यश मिळतं.

Published by: Diksha Patil | Nov 19, 2024

टायगर स्टोन

टायगर स्टोन धारण केल्यानं आयुष्यातील आर्थिक संकटं दूर होतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Diksha Patil | Nov 19, 2024

VIEW ALL

Read Next Story