आठवड्यातून तीन दिवस घरात लावा वेगवेगळा दिवा, गरिबी होईल दूर

Soneshwar Patil
Nov 19,2024


हिंदू धर्मात दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये पूजा केली जाते.


दररोज पूजा केल्याने मन शांत राहते आणि दिवस देखील शुभ जातो.


जर तुम्ही देखील आठवड्यातील या तीन दिवसांमध्ये वेगवेगळ्या तेलांचे दिवे लावल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळते.


सोमवार हा भगवान शंकराच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी बेलाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील.


मंगळवार हा हनुमान भक्तांसाठी खास मानला जातो. त्यामुळे या दिवशी हनुमानाच्या समोर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्यामुळे मंगळ ग्रहाशी संबंधित समस्या दूर होतात.


तसेच गुरुवारच्या दिवशी तेलात हळद टाकून बेलाच्या झाडाजवळ दिवा लावावा. यामध्ये गुरु दोषाशी संबंधित समस्या दूर होतात.

VIEW ALL

Read Next Story