दांडिया नाईटसाठी ट्राय करा अभिनेत्रींचे लेहेंगा स्टाईल

Published by: Zee Team | Oct 03, 2024

नवरात्री दरम्यान गरबा आणि दांडियामध्ये आवर्जून ट्रेडीशल कपडे घातले जातात.

Published by: Zee Team | Oct 03, 2024

तुम्ही अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या या लूकवरून ऑरेंज कलरचा लेहेंगा, कानातले आणि चोकर स्टाइलचे दागिने घालून लूक करू शकता.

Published by: Zee Team | Oct 03, 2024

खुल्या केसांसोबत हा लूक अधिकच स्टायलिश करता येईल.

Published by: Zee Team | Oct 03, 2024

सारा अली खानने अनेक रंगात चनिया चोली स्टाईल लेहेंगा परिधान केला आहे.

Published by: Zee Team | Oct 03, 2024

ज्वेलरी, पोनीटेल आणि मिनिमल मेकअपसह तिने हा पूर्ण केला आहे.

Published by: Zee Team | Oct 03, 2024

जिनिलिया देखमुखने चनिया चोली स्टाईलचा लेहेंगा घातला आहे, जो तुम्हीही ट्राय करू शकता.

Published by: Zee Team | Oct 03, 2024

या लूकवर तिने हेवी ज्वेलरी देखील परिधान केली आहे. यामुळे हा लूक खूपच स्टायलिश दिसत आहे.

Published by: Zee Team | Oct 03, 2024

दांडिया नाईटसाठी जान्हवी कपूरच्या लेहेंग्यावरून आयडिया घेऊ शकता.

Published by: Zee Team | Oct 03, 2024

ज्वेलरीमध्ये तिच्याप्रमाणे गळ्यात चोकर घालून केसांचा बन बनवून लूक पूर्ण करू शकता.

Published by: Zee Team | Oct 03, 2024

VIEW ALL

Read Next Story