स्वयंपाक घरात जेवण बनवत असताना कोणत्याही सामानाला हाल लागल्यानं ते खाली पडू शकतं.
अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण जर या 3 गोष्टी सतत पडत असतील तर ते अशुभ संकेत देऊ शकतं.
स्वयंपाक घरात तेल सतत साडलं तर त्याचा अर्थ तुमचा वाईट काळ सुरु होणार आहे.
तेल हे शनि ग्रहाच प्रतीक असल्याचं म्हटलं जातं. तेल सांडल्यानं गरीबी आणि नकारात्मक उर्जा तयार होते.
दूध ओतू जाणं किंवा सांडणं हे अशूभ असल्याचं म्हटलं जातं.
स्वयंपाक घरात सतत मीठ पाडणं याचा अर्थ जीवनात संकट येऊ शकणार आहेत. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)