सकाळी ब्राह्म मुहुर्तावर उठणे सगळ्यात चांगलं मानलं जातं. शास्त्रानुसार, ब्राह्ममुहूर्तावर उठल्यावर त्या व्यक्तीचे यश चमकेल.
सूर्योदयापूर्वी 4 ते 5.30 दरम्यान ब्रह्म मुहूर्त म्हणून ओळखला जातो. ब्रह्मचा अर्थ परमात्मा आणि मुहूर्ताचा अर्थ वेळ असा होतो. म्हणजेच परमात्माचा वेळ
ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने शरीर स्वस्थ राहते. त्याचबरोबर वजनही वाढते आणि आजारांची शक्यता कमी होते.
ब्राह्म मुहूर्तावर उठल्यावर मुलांचा मानसिक विकास होतो आणि अभ्यासही चांगला होतो.
मानसिक तणावापासून मुक्ती मिळण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर उठून 3 मिनिटे ॐ चा जप करावा
ॐ चा उच्चारण केल्यास मनाचे विकार दूर होतात आणि मनात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
ब्राह्म मुहूर्तावर उठून आई-वडिल, गुरु आणि इश्वराची प्रार्थना करावी, असं केल्यास मनाला शांती मिळते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)