दारु, ओषध काहीही असो योग्य प्रमाणात नाही घेतले तर त्याचे दुष्परिणाम होतात.
आताच्या जमन्यात महिलांनी दारु पिणं हीदेखील सर्वसाधारण बाब मानली जाते.
एखादी व्यक्ती नशेत असते तेव्हा सर्वकाही खरं बोलते असं म्हणतात.
दारु प्यायल्यावर मुलींना काय करायला आवडतं? असा प्रश्न अनेकजण विचारतात.
दारु प्यायल्यावर महिलांना खूप बोलायला आवडतं. रोज त्या जास्त खुलून एक्सप्रेस होत नाहीत. पण दारु प्यायल्यावर मन मोकळं करतात.
अनेक मुलीच्या ज्या सेक्स विषयावर खुलेपणाने बोलत नाहीत, त्या बोलतात.
काही मुलींना दारु प्यायल्यावर रोमान्स करायला आवडतं तर काहींना रडायला आवडतं.
(Desclaimer: येथे देण्यात आलेली माहिती सामान्य संदर्भावरुन घेण्यात आली आहे. झी 24 तास याला दुजोरा देत नाही.)