वेळ पाहण्यासोबतच ड्रेसिंगचा एक भाग म्हणून सर्वजण घड्याळ घालतात.
मुलींच्या उजव्या मनगटात तर पुरुषांच्या डाव्या मनगटात घड्याळ बांधलेले तुम्ही पाहले असेल.
पण मुलं उजव्या हातात घड्याळ का बांधत नाहीत?
यामागचे कारण तुम्हाला माहिती आहे का?
हातात घड्याळ बांधण्याचा कोणता नियम असतो, प्रत्येकजण स्वत:च्या आवडीनुसार परिधान करतो.
घड्याळ सुरक्षित राहावं म्हणून पुरुष डाव्या हातात घड्याळ बांधतात, असं म्हणतात.
एखादे काम करताना वारंवार वेळ बघावेी लागते म्हणून डाव्या हातात घड्याळ बांधतात.
मुलींसाठी कोणता नियम नाहीय. त्यांच्या आवडीनुसार त्या घड्याळ परिधान करतात.