श्रीमंतांच्या पैसे खर्चासंदर्भात नाईट फ्रँकनं 2024 साठीचा वेल्थ रिपोर्ट जारी केला होता.
भारतातील सर्वाधिक श्रीमंती असणारी मंडळी त्यांच्याकडील पैशांचा सर्वाधिक खर्च लक्झरी गोष्टींसाठी करतात.
सर्वाधिक खर्च केला जातो तो म्हणजे घड्याळांवर. या घड्याळांची किंमत लाखोंमध्ये असते.
श्रींमंतांचा आणखी एक शौक म्हणजे आलिशान कार. बहुतांश पैसा इथंही खर्च केला जातो.
अब्जाधीशांची आणखी एक आवड म्हणजे लक्झरी हँडबॅग खरेदी करणं. बहुतांश श्रीमंत महिला लक्झरी हँडबॅग खरेदी करण्याला प्राधान्य देतात.
थोडक्यात या श्रीमंतांच्या दुनियेत 'शौक बडी चीज है' असं म्हणणं गैर नाही.