अंघोळ करताना आपल्या डोक्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात.
शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी अंघोळ करणारे हे आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्वाचे काम आहे.
अंघोळ करताना जास्त करुन सकारात्मक आपल्या मनात डोक्यात येतात.
अंघोळ करताना आपल्याला बहुतेकांना कल्पक आयडिया सुचातात. यामागे वैज्ञानिक कारण आहे.
अंघोळ करताना आपल्या हातात मोबाईल नसतो. तसेच आपलं लक्ष विचलित होईल असं काहीच नसत.
अंघोळ करताना मनात सकारात्मकता निर्माण होते. यामुळेच अंघोळ करताना अनेकांच्या मनात सकारात्मक विचार येतात.
अंघोळ करताना मेंदू अधिक सक्रिय असतो असा वैज्ञानिक दावा केला जातो.